Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

महाराष्ट्रातील खेळ : आजचे कालचे  by  Sharad Aaher
Rs. 270.00Rs. 300.00

क्रीडा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचेच नव्हे तर समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. अशा या खेळातील महाराष्ट्रात प्रारंभ झालेल्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खेळल्या जाणार्‍या मल्लखांब, कुस्ती, आट्यापाट्या, खो-खो, कबड्डी तसेच लाठी, जंबिया, ङ्गरिगदका यासाराख्या पारंपारिक क्रीडाबाबींची माहिती प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ऍथलेटिक्स, जलतरण, शूटिंग व क्रिकेट यांसारख्या खेळांचीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे

Categories:
Translation missing: en.general.search.loading