Skip to product information
1 of 1

मानसीचा शिल्पकार तो.. Mansicha shilpakar to by पराग घोंगे Parag ghonge

मानसीचा शिल्पकार तो.. Mansicha shilpakar to by पराग घोंगे Parag ghonge

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

मानसीचा शिल्पकार तो.. हे पराग घोंगे यांचे कला आणि कला – व्यवहार यांच्यातील सनातन संघर्षाचे चित्रण करणारे गंभीर नाटक आहे. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शिल्पकार हा संघर्ष कसा हाताळतो आणि कलाव्यवहाराला कलेपासून कसे पृथक करतो याचे चित्रण प्रस्तुत नाटकातून घडते.. कलावंत आपल्या कलेतून प्रत्यक्ष ईश्वराला जन्म देणारा निर्माता असतो हे भान कलावंताच्या ठायी कधीतरीच प्रकट होते, हे नाटक त्या कलावंताच्या आत्मभानाचे नाटक आहे.

View full details