1
/
of
1
Shivrajniti Ramchandrapant Amatyakrut by Kedar Phalke शिवराजनीती रामचंद्रपंत अमात्यकृत - डॉ. केदार फाळके
Shivrajniti Ramchandrapant Amatyakrut by Kedar Phalke शिवराजनीती रामचंद्रपंत अमात्यकृत - डॉ. केदार फाळके
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शिवराजनीती
रामचंद्रपंत अमात्यालिखित शिवराजनीती हा शिवशाहीचे मर्म उलगडून दाखविणारा ग्रंथ इतिहासाचे प्राथमिक साधन आहे. सध्या आज्ञापत्राची तीन हस्तलिखिते उपलब्ध असून त्यांपैकी मोडीमध्ये असणारे एकच हस्तलिखित प्रकाशित झाले होते. या पुस्तकामध्ये आज्ञापत्राचे संपूर्ण संहितेचे देवनागरी हस्तलिखित संपादित केले आहे.
या पुस्तकाचे लेखक : डॉ. केदार फाळके , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
Share
