कर्तृत्ववान स्त्रियांची सामर्थ्यधून
विविधक्षेत्रांत आपलं अस्तित्व टिकवून समर्थपणे काम करणाऱ्या तीस महिलांच्या अनुभवकथा या पुस्तकात असून, त्याचं संपादन नैना किडवाई यांनी केलं आहे आणि त्याचा मराठी अनुवाद वर्षा गजेंद्रगडकर यांनी केला आहे. त्यांच्या वाटेला आलेलं अपयश, अडथळे आणि संघर्ष तर यात आहेच, पण त्यांच्या जगण्यातलं चितंनही त्यांनी मांडलं आहे.