Skip to product information
1 of 1

Aathwanitle Aangan by Aruna Dhere आठवणींतले आंगण अरुणा ढेरे

Aathwanitle Aangan by Aruna Dhere आठवणींतले आंगण अरुणा ढेरे

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे
केवळ लोकगीतांचे, लोककथांचे,
लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचे
संकलन-संपादन नाही आणि
वर्गीकरण-विश्लेषणही नाही.
त्या साधनांच्या सहाय्याने
संस्कृतीची कोडी उलगडणे
अधिक महत्त्वाचे आहे.
कधी साहित्य, कधी मानसशास्त्र
कधी दैवतशास्त्र तर कधी समाज-मानसशास्त्र
यांच्या मदतीने ही कोडी उलगडता येतात;
लोकविद्येचा नवा अन्वयार्थ लावता येतो.
ललित अंगाने केलेला
हा तसाच एक प्रयत्न आहे
View full details