Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Advatechi Pustaka आडवाटेची पुस्तकं by Nikhilesh Chitre निखिलेश चित्रे
Rs. 270.00Rs. 300.00

Advatechi Pustaka आडवाटेची पुस्तकं by Nikhilesh Chitre निखिलेश चित्रे

पुस्तकांच्या शोधात आडवाटेला वाळल्यावर पुढे त्या आडवाटेला अनेक फाटे फुटतात. वाचनाच्या अंगणात पाऊल ठेवणाऱ्या वाचकानं त्या वाटांनी पुढे जाऊन स्वतःचे लेखक शोधले, त्यातून त्याला खास त्याच्या अशा नव्या आडवाटा सापडल्या, तर नाला आनंद होईल
– निखिलेश चित्रे
….
कोणत्याही अस्सल वाचकाला वेगवेगळा भाषा आणि संस्कृतीमधल्या कथा वाचताना अनेक तपशिलांमधून काहीतरी सापडते. श्रेष्ठ पुस्तकांचे वाचन आपल्यात आणि आपल्या अपरिचित जगातल्या विपुल संपन्न अशा मानवी समूहात जादूई पूल बांधते. याचा अनुभव देणारे हे पुस्तक.

Categories:
Translation missing: en.general.search.loading