Your cart is empty now.
हृदयविकाराच्या व्याधीचे बीज अनेक कारणांत दडलेले असते. आजाराची प्रमुख कारणे लक्षात येतात, पण कधी लहानसहान कारणेही तेवढीच महत्वची असतात. आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक जबाबदाऱ्या व वेळोवेळी जीवनात होणारी मानसिक व शारीरिक स्थित्यंतरे अशी अनेक कारणे असतात.
Added to cart successfully!