Your cart is empty now.
मी डॉक्टर नितीन जोशीला तो माझा विद्यार्थी असल्यापासून ओळखतो. तो फक्त कष्टाळूच नाही तर, शिस्तप्रिय आणि उत्तमोत्तम कौशल्ये असलेला डॉक्टर आहे. विद्यार्थीदशेतील त्याची मेहनत व त्यानंतरही त्याने चालू ठेवलेली तपश्चर्या यामुळे त्याचे रूग्णालय अल्पकाळात त्याच्या भागात लोकप्रिय झाले आहे.या पुस्तकात पोटाच्या निरनिराळ्या आजारासंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर व शास्त्रोक्त माहिती दिली आहे.
Added to cart successfully!