Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Artificial Intelligence by Achyut Godbole  आर्टिफिशियल इंटेलिजन्स
Rs. 293.00Rs. 325.00

अच्युत गोडबोले आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख आणि त्याचे उपयोग, साध्या-सोप्या भाषेत. 

अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं ‌‌‌‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‌‌‌’ हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. AI च्या तंत्रज्ञानाची ओळख, त्याचा इतिहास, त्याचे उपयोग आणि भविष्य, या सगळ्यांची एखाद्या गोष्टीरूपात मांडणी केल्यामुळे हे पुस्तक खूपच वाचनीय व अभ्यासनीय झालेलं आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक यांनी आणि खरं तर सगळ्यांनीच हे पुस्तक वाचायलाच हवं.
- डॉ. विजय भटकर

Translation missing: en.general.search.loading