Skip to product information
1 of 1

Arunoday By Bhavesh Brahmankar अरुणोदय

Arunoday By Bhavesh Brahmankar अरुणोदय

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया

हे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण प्रबंधच आहे. भारतीय सैन्य, त्याचे कामकाज, अरुणाचल प्रदेशातील चीन सीमा या सर्वांकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोन वाचकांसमोर येतो. आजच्या काळाशी सुसंगत असे लेखन आणि कादंबरी लिहून लेखकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
- व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे (सेवानिवृत्त)


हे पुस्तक सर्वार्थाने अद्वितीय आहे. ते भारतीय लष्कराचे सार नेमकेपणाने मांडते. राष्ट्रीय सुरक्षेसारखा गंभीर विषय रोमँटिक कथेच्या स्वरूपात मांडून लेखकाने कमालच केली आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर खाली न ठेवता येण्यासारखे आहे. ते प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे.
- कर्नल विनायक भट (सेवानिवृत्त)


पत्रकारितेतील 'वस्तुनिष्ठता' व साहित्यातील 'सर्जनशीलता' यांचा अनोखा अनुबंध भावेश ब्राह्मणकरांच्या या कादंबरीत आढळतो. अरुण देशकर या भारतीय लष्करातील जवानाची कहाणी वाचकाला खिळवून टाकते. यानिमित्ताने 'अरुणाचल' या निन्तातसुंदर प्रदेशातील खडतर जीवनाची झलकही वाचकाला मिळते.

View full details