Skip to product information
1 of 1

Ashwamedh 2024 by Bhau Torsekar अश्वमेध 2024

Ashwamedh 2024 by Bhau Torsekar अश्वमेध 2024

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Ashwamedh 2024 by Bhau Torsekar अश्वमेध 2024

२०१४ मध्ये ' मोदीच का? ' आणि २०१९ मध्ये ' पुन्हा मोदीच का? ' या दोन पुस्तकात केलेली भाकिते अगदी तंतोतंत खरी ठरली. परिणामी राजकीय वर्तुळात त्यांची दखल घेतली गेली. अल्पावधीतच लागोपाठ तीन लोकसभा जिंकणारा म्हणून मोदींची इतिहास नोंद करणार आहे. ओघानेच '२१ व्या शतकातला नेपोलियन' म्हणून त्यांची जगाला नव्याने ओळख होऊ शकते, हे निर्विवाद !

View full details