Skip to product information
1 of 1

Aurangazebacha Itihas by Jadunath Sarkar औरंगजेबाचा इतिहास- सर जदुनाथ सरकार

Aurangazebacha Itihas by Jadunath Sarkar औरंगजेबाचा इतिहास- सर जदुनाथ सरकार

Regular price Rs. 560.00
Regular price Rs. 0.00 Sale price Rs. 560.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author

औरंगजेबाचा इतिहास- सर जदुनाथ सरकार
हार्डकव्हर, पाने - 1025

१९३०मध्ये जादूनाथ सरकार यांनी पाच खंडांचे संकलन करून औरंगजेबाच्या चरित्र-ग्रंथाची एक आवृत्ती A Short History of Aurangzib या नावाखाली प्रसिद्ध केली. त्या ग्रंथाचा मराठीमध्ये केलेला हा अनुवाद आहे. औरंगजेबाची एकंदर हयात ८९ वर्षांच्या कालखंडावर पसरलेली असून त्याच्या प्रत्यक्ष कारकीर्दीचा कालखंड ४९ वर्षांएवढा आहे. औरंगजेबाचे खासगी जीवन, त्याची राजकीय कारकीर्द, त्याची राज्यकारभाराची पद्धत, तत्कालीन सामाजिक, अर्थिक आणि व्यावहारीक जीवन, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कारकीदींचे आणि धोरणाचे हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेले परिणाम या सर्वांचा अतिशय साकल्याने असा परामर्ष सर जदुनाथ यांनी आपल्या औरंगजेबाच्या या चरित्रग्रंथात घेतला आहे, हे चरित्र लिहिताना त्यांनी प्रचंड अशा निरनिराळ्या भाषांतील साधनग्रंथांचा उपयोग केला आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, फारशी, पोर्तुगीज, फ्रेंच वगैरे भाषांतील अव्वल दर्जाच्या साधनांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सरकारांचे पुस्तक हे सर्व दृष्टींनी परिपूर्ण आहे यात काहीच शंका नाही.

Handling Charges Rs 50 Extra Included in the Price

View full details