Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ayodhya Andolanacha Taleband (अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद) By Ashok Modak, Prashant Dharmadhikari
Rs. 450.00Rs. 500.00

"राममंदिर निर्मितीच्या आड येणाऱ्या सर्व अस्मानी सुलतानी संकटांवर निकराने मात करून ते मंदिर प्रत्यक्ष आकाराला आणण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी संत महंतांच्या सात्विक नेतृत्वाखाली हिंदू समाजाने नेटाने प्रयत्न केले. न्याय प्रक्रियेच्या सर्व पैलूंची दीर्घकालीन परीक्षा राष्ट्रभक्त आणि रामभक्त समुदायाने दृढ विश्वास आणि अत्युत्कट ध्येयनिष्ठेच्या बळावर उत्तीर्ण केली. बाबरी ढाचा जमीनदोस्त होणे हा जन्मभूमी मुक्ती आंदोलनातील निर्णायक टप्पा होता. तिथून सुरु झाली ती न्यायालयीन लढाई. तीसुद्धा थोडीथोडकी नव्हे तर बत्तीस वर्षे चालली. या बत्तीस वर्षातील वाटचाल रेखांकित करणारे प्रकरण हा या पुस्तकातील ठळक भाग ठरावा."

Categories:
Translation missing: en.general.search.loading