Skip to product information
1 of 1

Chadhai Uttarai चढाई उतराई by Anand Palande आनंद पाळंदे

Chadhai Uttarai चढाई उतराई by Anand Palande आनंद पाळंदे

Regular price Rs. 405.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 405.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Chadhai Uttarai  चढाई उतराई by  Anand Palande आनंद पाळंदे

सहय पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळया कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्रनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि त्यांचे अधिपती छत्रपती शिवराय यांच्यामुळे प्रगट झाली आहे. कल्याणकारी राज्य आणि अर्थकारण सहय पर्वतामुळेच फहले - फुलले आहे.

View full details