1
/
of
1
Chakra Sudarshan by Dr. Shri Balaji Tambe चक्र सुदर्शन डॉ बालाजी तांबे
Chakra Sudarshan by Dr. Shri Balaji Tambe चक्र सुदर्शन डॉ बालाजी तांबे
Regular price
Rs. 449.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 449.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपल्या शरीरातील षट्चक्रे व त्या ठिकाणी असलेली तत्त्वे यांचे संतुलन होण्यासाठी षट्चक्रे त्यांच्या मूलतत्वांसह समजून घेणे आवश्यक असते. अशा त-हेच्या उपासनेने शरीरस्थ षट्चक्रे संतुलित होऊन साधकाला सुदर्शन होऊन मूलाधाराच्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असलेली कुंडलिनी ऊर्ध्वगामी होऊन जिवा-शिवाचे मीलन होऊ शकते. हा अभ्यास व उपासना करण्यासंबंधीचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.
पुणे विद्यापीठाच्या 'संत नामदेव अध्यासना'तर्फे या पुस्तकास श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार देण्यात आला आहे.
Share
