Chala Chinchya Safarila - चला चीनच्या सफारीला Authors : Vaman Balkrushna Karve
Chala Chinchya Safarila - चला चीनच्या सफारीला Authors : Vaman Balkrushna Karve
Regular price
Rs. 149.00
Regular price
Rs. 165.00
Sale price
Rs. 149.00
Unit price
/
per
मुंबई आणि पुणे दोन्ही महानगरांदरम्यान आज महाराष्ट्राची जवळ जवळ पावपट लोकसंख्या नांदते आहे. एक देशाची आर्थिक राजधानी आहे तर दुसरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. या दोन्ही नगरींना जोडणार्या महामार्गाच्या आजूबाजूला अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. हा पर्यटनसेतू अखिल महाराष्ट्राला आवतन देत आहे चला सहलीला या मार्गाकडेची कोरीव लेणी, शिल्पमंदिरे, दमदार किल्ले, नद्या, डोंगर सारे काही पहाणार्याला अतीव आनंद देईल