Skip to product information
1 of 2

Chhatrapati Shivaji by Setu Madhavrao Pagadi छत्रपती शिवाजी सेतू माधवराव पगडी

Chhatrapati Shivaji by Setu Madhavrao Pagadi छत्रपती शिवाजी सेतू माधवराव पगडी

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

भारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक धेय्य ठेवले. ह्या ध्येय्यासाठी लढणे आणि प्राणत्याग करणेहि कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. सर्व धर्मांशी त्यांची  वागणूक सहिष्णुतेची आणि उदारपणाची होती. त्या वृत्तीचा त्यांनी प्रचार केला. इतकेच नव्हे तर त्या त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणल्या. शिवाजीमहाराजांचे व्यक्तीत्व आणि त्यांचा संदेश यांची गतकाळात जेवढी गरज होती तेवढीच ती आजही आहे. 

It Is Published By : Prakrut Prakashan

Shivcharitra, शिवचरित्र, Shivaji Maharaj Marathi Books, Chhatrapati Shivaji Maharaj Biography

View full details