Skip to product information
1 of 1

Cost and Management By Achyut Godbole कॉस्ट अँड मॅनेजमेंट

Cost and Management By Achyut Godbole कॉस्ट अँड मॅनेजमेंट

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

सहजसोपे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग कोणत्याही व्यवसायात जितकं महत्त्व फायनॅन्शिअल अकाउंटिंगला असतं, तितकंच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगही महत्त्वाचं असतं. फायनॅन्शिअल अकाउंटिंग आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग ही दोन्ही शास्त्रं एकमेकांना पूरक असतात. त्यांच्या एकत्रित उपयुक्ततेमुळे कोणत्याही उद्योगधंद्यातील आर्थिक तसेच, धोरणात्मक निर्णय जास्तीत जास्त अचूकपणे घेता येतात. अकाउंटिंग फॉर डमीज या पुस्तकानंतर अच्युत गोडबोले यांचं हे दुसरं पुस्तक. यात उद्योगधंद्याशी संबंधित व्यक्ती, या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि अगदी या विषयात रस असलेल्या सामान्य माणसालादेखील समजेल इतक्या सहजपणे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचे विविध पैलू उलगडून सांगितले गेले आहेत.

या पुस्तकात कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगची बिझनेसला खरंच गरज असते का ? फायनॅन्शिअल आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग यांची तुलना कॉस्ट ही संकल्पना समजून घेताना कॉस्ट आणि कॉस्टिंग प्रोसेस कॉस्ट्सचे विविध प्रकार कॉस्टिंगच्या विविध पद्धती आणि तंत्रं बजेटिंग प्रोसेस आणि व्हेरियन्स अॅनेलेसिस कॉस्ट्स कॅल्क्युलेट करणं आणि सेलिंग प्राईस ठरवणं कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि 'AI' तंत्रज्ञान

View full details