Skip to product information
1 of 1

Devrai Nisarg Ani manus Yachyatal Nat Katha Anuvadak Rama Hardikar Sukhdev देवराई - निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं सांगणाऱ्या कथा अनुवादक:रमा हर्डीकर-सखदेव

Devrai Nisarg Ani manus Yachyatal Nat Katha Anuvadak Rama Hardikar Sukhdev देवराई - निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं सांगणाऱ्या कथा अनुवादक:रमा हर्डीकर-सखदेव

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

निसर्ग आणि माणूस यांचं सहजीवन उलगडणाऱ्या भारतभरातल्या कथा. या सर्व कथा सत्य घटनांवर आधारित आहेत.

मुंबईतल्या जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना बिबट्यांचाही शेजार लाभला आहे...

कर्नाटकातल्या शाळेतल्या मुलांना यांच्या गावात एक वेगळाच प्राणी सापडतो...

नागलँडमधली तरुण मुलं शिकारीवर बंदी आणण्यासाठी पुढाकार घेतात...

View full details