Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ek Hota Gaza एक होता गाझा by Hakan Günday : Ulka Raut हकन गुंदे अनु : उल्का राऊत
Rs. 405.00Rs. 450.00
तुर्की भाषेतील लोकप्रिय तरुण लेखक हकन गुंदे यांच्या ‘दाहा’ या गाजलेल्या कादंबरीचा ‘एक होता गाझा’ हा मराठी अनुवाद आहे. या कादंबरीचा नायक गाझा हा अत्यंत हुशार, चुणचुणीत मुलगा. मात्र वयाच्या नवव्या वर्षापासून आपल्या वडिलांच्या मानवी तस्करीच्या बेकायदेशीर व्यवसायात गाझा मनाविरुद्ध ओढला जातो. या क्रूर चक्रातून सुटकेची स्वप्न पाहणाऱ्या गाझाच्या आयुष्याची लेखकाने ह्या कादंबरीतून मांडलेली फरफट वाचकाला सुन्न करते. मूळ कादंबरीचा प्रवाहीपणा कायम राखणारा प्रभावी अनुवाद उल्का राऊत यांनी केला आहे. हकन गुंदे यांनी अगदी वेगळाच विषय या कादंबरीच्या माध्यामातून वाचकांसमोर आणला असून एक विदारक सत्य मनाला अस्वस्थ करते.
Categories:
Translation missing: en.general.search.loading