Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Gamtidar Khelancha Khajina | गमतीदार खेळांचा खजिना by  AUTHOR :- Aaba Govinda Mahajan
Rs. 32.00Rs. 35.00
मुलांना कविता आवडतात. चार ओळींच्या कविता तर त्यांना लगेच पाठ होतात. कवितेसोबतची चित्र तर मुलांना खूप प्रिय असतात. ही चित्र रंगवायची. तशीच आणखी चित्रे काढण्याची संधी मुलांना हवीच असते. रंगात रंगविणारे असेच गमतीदार खेळ इथे प्रत्येक कवितेला जोडून दिले आहेत. कविता आणि खेळांचा हा खजिना मुलांचे ज्ञान वाढविणारा आणि हसत खेळत अभ्यास करायला लावणारा आहे. पाठांतराची सवय लावण्यासाठी कलागुणांचा विकास करण्यासाठी आणि बुद्धिमत्ता विकासासाठी उपयुक्त!
Translation missing: en.general.search.loading