Your cart is empty now.
Geeta Vidnyananishth Nirupan (गीता विज्ञाननिष्ठ निरूपण)
ब्रम्हर्षि, समाजभूषण, श्रध्दानंद अशा पदव्या देऊन लोकांनी गौरावलेले पुण्यातील यशस्वी सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या समर्थ लेखणीतून उद्भवलेला, सत्य प्रस्थापित करणारा, विचारांना चालना देणारा, अनेक प्रमाणांवर आधारलेला, स्वतंत्र संशोधनातून साकारलेला, अव्दितीय ग्रंथ - गीता विज्ञाननिष्ठ निरुपण.
Added to cart successfully!