Skip to product information
1 of 1

Gondvanatil Priyavandha | गोंडवनातील प्रियवंदा Author: S. V. Ketkar |श्री. व्यं. केतकर

Gondvanatil Priyavandha | गोंडवनातील प्रियवंदा Author: S. V. Ketkar |श्री. व्यं. केतकर

Regular price Rs. 189.00
Regular price Rs. 210.00 Sale price Rs. 189.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
डॉ. श्रीधर  व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू  आहे ; मानदंडही  आहे. 
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या  तेहतीस खंडांनी  ज्ञानसागराचे  मंथन  करून  महाराष्ट्राच्या  करतालावर अमृताचा नैवेद्य  ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने  मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या  वेटोळे  घालून  बसलेल्या मराठी  कादंबरीला घनदाट अरण्याचे  रूप  दिले. 
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे  शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी  मोहित  केले 
View full details