Grahasthiti Aani Stanacha Cancer Ek Abhyas By Anant Marathe ग्रहस्थिती आणि स्तनाचा कॅन्सर एक अभ्यास
Grahasthiti Aani Stanacha Cancer Ek Abhyas By Anant Marathe ग्रहस्थिती आणि स्तनाचा कॅन्सर एक अभ्यास
Couldn't load pickup availability
आरोग्यं धन संपदा', 'Health Is Wealth' हा कानमंत्र प्रत्येकाला माहीत आहेच. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आरोग्याचाही आढावा घेता येतो. किंबहुना प्रत्येक ग्रह हा विविध प्रकारे शरीरावर आणि अवयवांवर परिणाम करतो. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः काही विशिष्ट ग्रह जास्त परिणाम करतात, कारण त्यांची शरीर रचना वेगळी असते. स्त्रियांच्या बाबतीत स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. असे म्हणतात की कर्करोगाचे निदान जर लवकर झाले तर त्यावर उपाय करून तो बरा होऊ शकतो.. त्यामुळे बहुतेक वेळेला कर्करोगावरच्या तीव्र वैद्यकीय उपायांनी रुग्णाला खूप त्रासाला सामोरे जावे लागते. म्हणून अभ्यासकांनी ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून अभ्यास केल्यास स्त्री जातकांना वेळेवर तपासणी करण्याचा सल्ला दिला जाईल व पुढील त्रास टळू शकेल. ह्या पुस्तकामुळे स्त्री जातकांना कर्करोग उपचार विषयक योग्य मार्गदर्शन होईल असा लेखकाचा विश्वास आहे.
Share
