Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Industry 4.0 te 5.0 इंडस्ट्री 4.0 ते 5.0 by Achyut Godbole अच्युत गोडबोले
Rs. 359.00Rs. 399.00
Industry 4.0 te 5.0 इंडस्ट्री 4.0 ते 5.0 by Achyut Godbole अच्युत गोडबोले
इंडस्ट्री 4.0 ते 5.0 - अच्युत गोडबोले - इंडस्ट्री 4.0 ते 5.0, AI, IOT, IIOT, ब्लॉकचेन, AR/VR, ३DP, ५G अशा तंत्रज्ञानावर आधारलेल्या इंडस्ट्री ४.० या स्फोटक प्रकाराचा इतिहास, संकल्पना आणि भविष्य...
या पुस्तकात इंडस्ट्री ४.० ते ५.० ज्या तंत्रज्ञानांवर आधारलेली आहे त्या सगळ्या तंत्रज्ञानांची सोप्या भाषेत
पण सखोल ओळख करून दिली आहे.

इंडस्ट्री ४.० - इतिहास
AI म्हणजे काय?
रोबॉटिक्स
एक्स्पर्ट सिस्टिम्स
मशीन लर्निंग-डीप लर्निंग
AI चॅटबॉट्‌‍स
चॅटजीपीटी (ChatGPT)
बिग डेटा
इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT)
इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज (IIOT)
ऑग्मेंटेड रिॲलिटी (AR)
व्हर्च्युअल रिॲलिटी (VR)
३D-४D प्रिंटिंग
ब्लॉकचेन आणि बिटकॉइन्स
५G
इंडस्ट्री ४.० - भविष्यवेध
Translation missing: en.general.search.loading