Skip to product information
1 of 1

ISTAMBUL ISTAMBUL इस्तंबूल इस्तंबूल BY SAVITA DAMALE

ISTAMBUL ISTAMBUL इस्तंबूल इस्तंबूल BY SAVITA DAMALE

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
सुप्रसिद्ध तुर्की लेखक बुऱ्हान सोनमेझ यांची ‘इस्तंबूल इस्तंबूल’ तुर्की भाषेतील कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. इस्तंबूल येथील एका तुरुंगातील चार कैद्यांची ही कथा.
जीवन, प्रेम, प्रेमभंग, देव, काळ, वेदना, शहर, विश्वासघात, कृत्रिमता इत्यादी अनेक विषयांना तरलपणे स्पर्श करणारी कादंबरी असे ‘इस्तंबूल इस्तंबूल’ या कादंबरीचे वर्णन करता येईल. नरक म्हणजे वेगळी अशी काही जागा नसते तर आपण वेदनेने तळमळत असताना कुणालाच त्याची थोडीशीही पर्वा नसणे अशी जागा म्हणजे नरक असतो. काळाचा पक्षी भूतकाळात वेगाने उडत असतो, पण वर्तमानात आला की तो एका जागीच तरंगत राहतो आणि कुठलाही परिस्थितीत माणूस आशेवर जगू शकतो, त्यांच्या शरीराला कैद केलेले असले तरी त्याच्या मनावर कुणाणाची मालकी नसते, हे या कादंबरीत उत्तम तरेने व्यक्त झाले आहे. मृत्यूच्या छायेत असूनही तळघरातल्या कोठडीतील कैदी एकमेकांना नवलपूर्ण गोष्टी सांगतात, या गोष्टींत वाचकही रंगून जातो आणि या रूपकात्मक कादंबरीच्या प्रेमातच पडतो.
वेगवेगळ्या भाषांत या कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला असून मराठीत या कादंबरीचा अनुवाद सविता दामले यांनी तितकाच उत्कंठावर्धक शैलीत केला आहे.
View full details