Skip to product information
1 of 1

Jagprasiddha Companyanchya Yashogatha | जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा by AUTHOR :- Ramesh Warkhede

Jagprasiddha Companyanchya Yashogatha | जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा by AUTHOR :- Ramesh Warkhede

Regular price Rs. 54.00
Regular price Rs. 60.00 Sale price Rs. 54.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

भारतासोबतच जगाच्या पाठीवरच्या विविध देश-प्रदेशात गाजलेल्या बोधकथा, प्रेरणादायी व उत्कंठा वाढविणार्या गोष्टींना एकत्र गुंफण्याचे कार्य डॉ. रमेश वरखेडे यांनी प्रस्तुत पुस्तकात केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विविध स्तरावरील व भाषेतील गोष्टी आपल्या मायबोलीत, अत्यंत सुंदर शैलीत छोट्या दोस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
‘जगप्रसिद्ध गोष्टी’ हे पुस्तक लहानग्यांचे बोट धरून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाईल व तेथील वैविध्यपूर्ण संस्कृतीची ओळख करून देईन.

View full details