Skip to product information
1 of 1

Jinji By Amar Salunkhe जिंजी : मराठ्यांची दक्षिणेकडील राजधानी

Jinji By Amar Salunkhe जिंजी : मराठ्यांची दक्षिणेकडील राजधानी

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

जिंजी हा केवळ एक किल्ला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, छत्रपती राजाराम महाराजांचे धीर गंभीर व तितकेच मुत्सद्दी नेतृत्व, तसेच हरजीराजे, धनाजी, संताजी, बहिर्जी यांसारख्या ज्ञात-अज्ञात वीरांच्या पराक्रमाचा आणि त्यागाचा साक्षीदार आहे. शिवछत्रपतींचा पदस्पर्श लाभलेल्या जिंजीने स्वातंत्र्य आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी मराठा साम्राज्याच्या चरणी तब्बल वीस वर्षे वाहिली आणि केवळ दगड-मातीच्या ढिगाऱ्यातून उभ्या राहिलेल्या निर्जीव किल्ल्यांप्रमाणे स्वतःची प्रतिष्ठा सांभाळण्यापेक्षा मुघलांच्या विरोधात दंड थोपटून स्वतःला झुंजार शिलेदार म्हणून अजरामर करून घेतले. त्या झुंजार शिलेदाराची ही संशोधनात्मक यशोगाथा.

View full details