Skip to product information
1 of 1

Kaahi Kavitasangrahanchya Nimittane|काही कवितासंग्रहांच्या निमित्ताने Author: Yashwant Manohar |यशवंत मनोहर

Kaahi Kavitasangrahanchya Nimittane|काही कवितासंग्रहांच्या निमित्ताने Author: Yashwant Manohar |यशवंत मनोहर

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

या ठिकाणी कवींना प्रोत्साहन देणे हे प्रस्तावनेचे प्रयोजन असले, तरी ते एकमेव प्रयोजन नाही. नव्या संग्रहाकडे

पाहण्याची एक निश्चित दृष्टी निर्माण व्हावी व त्यांच्या कवितेतील काव्य आणि विचार याचा वाचकाला आस्वाद घेता

यावा हा या प्रस्तावनांचा उद्देश आहे. यशवंत मनोहर यांच्याकडे स्वागतशील, साक्षेपी व कलात्मकतेने कवीला व वाचकाला बरोबर घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे; याचा प्रत्यय प्रस्तुत प्रस्तावनांतून येतो.

याशिवाय मनोहरांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे असलेले सामाजिक भान. खोल दु:खाचा तळ ते ढवळून काढतात. निमित्ता-निमित्त्याने लिहिलेल्या प्रस्तावनांनी सजलेले हे पुस्तक म्हणजे मनोहरांचे महत्त्वाचे असे वाङ्‌मयीन व समीक्षात्मक कार्य आहे.

View full details