Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

kabeer-kabeer-purushottam-agrawal कबीर कबीर -पुरुषोत्तम अग्रवाल
Rs. 270.00Rs. 300.00
कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही
ते सत्य असतं.आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्याय आणि समानता या संकल्पना आपल्या आजूबाजूचा समाज शांत आणि समजूतदार होण्यासाठी दिशादर्शक ठरतात.या दोन्ही बाबी एकमेकांसह राहतात, त्यांना वेगळं करता येऊ शकत नाही. केवळ ध्येय-धोरणांनी, कृतियोजनांनी जसा स्वर्ग निर्माण करता येत नाही, तसंच केवळ कवितांनीही नंदनवन उभं करता येत नाही.
-देवदत्त पट्टनायक
Categories:
Translation missing: en.general.search.loading