1
/
of
1
Khadu Falyapalikde by Sanjay Bachhav खडू फळ्यापलीकडे संजय बच्छाव
Khadu Falyapalikde by Sanjay Bachhav खडू फळ्यापलीकडे संजय बच्छाव
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'खडू फळ्यापलीकडे' ह्या पुस्तकातील अनुभवातून त्यांच्या संवेदनशील, समृद्ध माणसांची ओळख वाचकाला श्रीमंत करून जाते. शिक्षक का व्हायचं, ह्याचं उत्तर मिळवण्यासाठी हे पुस्तक डीएड, बीएड करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांसाठी एक आदर्श पुस्तक आहे. आज गुरुकुलं अस्तित्वात नाहीत, पण संजय बच्छाव ह्यांच्या रूपाने 'चाणक्य' कार्यरत आहेत. नव्या भारताची पायाभरणी करत आहेत. बच्छावसरांनी आयुष्यभर असा माणसांचा रुजवा केला. हे फुललेलं माणुसकीचं शेत आम्हाला, देशाला सृद्ध बनवेल, यात शंकाच नाही. डॉ. उदय निरगुडकर (ठाणे)
Share
