Skip to product information
1 of 1

Lavhali by S. N. Pendse लव्हाळी श्रीं. ना. पेंडसे

Lavhali by S. N. Pendse लव्हाळी श्रीं. ना. पेंडसे

Regular price Rs. 460.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 460.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

Lavhali by S. N. Pendase

१९३७ ते १९४२ पर्यंतच्या महाराष्ट्रीय जीवनाचे व त्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे परिणाम या गोष्टींचे दर्शन 'लव्हाळी' या कादंबरीतून घडते. सर्वोत्तम सटकर ही लव्हाळी तील मध्यवर्ती व्यक्तिरेखा एका अर्थाने 'लव्हाळी' चा तोच लेखक आहे. तो आपले संसार - चित्र दहा वर्षातील बदलांसह येथे चितारतो. त्याच्या संसार-चित्राबरोबर शेंबेकरांच्या चाळीतील बदलते जीवनदर्शनसुद्धा त्या अनुषंगाने घडत जाते. शेंबेकरांच्या चाळीत जगणारे सर्व जीव हे जंतुंसारखे आहेत, इथून तिथून त्यांच्या जगण्याला एक सीमित अर्थ आहे आणि जगाच्या पाठीवर मोठेमोठे बदल झाले तरी जीवनाशी चिवटपणे चिकटून राहणारी ही 'लव्हाळी' मात्र तशीच राहते. १९३७-४२ या कालखंडातील मुंबईतील चाळ संस्कृतीतील जीवनाचे प्रत्ययकारी आणि सूक्ष्म दर्शन या कादंबरीतून श्री. ना. पेंडसे यांनी घडविले आहे.

View full details