1
/
of
2
Maharajadhiraj महाराजाधिराज by Samar
Maharajadhiraj महाराजाधिराज by Samar
Regular price
Rs. 300.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 300.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'समर' लिखित 'महाराजाधिराज' कादंबरीचे प्रकाशन संपन्न!
गुप्त साम्राज्याच्या सुर्वणयुगाचे निर्माते सम्राट समुद्रगुप्तांच्या समग्र जीवनावर आधारित, ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे लिहिलेली कादंबरी!
कादंबरीची प्रमुख वैशिष्ट्ये -
१. सम्राट समुद्रगुप्तांच्या समग्र जीवनावर आधारित कादंबरी.
२. 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टातून अनेक ऐतिहासिक तथ्य आणि कादंबरीतील विविध प्रसंगांमागील संदर्भ वाचकांसमोर ठेवले आहेत.
३. अगदी बंधूंसह झालेल्या संघर्षापासून दक्षिणापथातील गर्द अरण्यांमध्ये युद्ध करण्यापर्यंत अनेक आव्हानात्मक परिस्थितींना समुद्रगुप्तांनी कसे तोंड दिले, त्याचे वर्णन.
४. शिवपूर्व काळात ‘परमभागवत’ ही उपाधी धारण करणाऱ्या सम्राट समुद्रगुप्तांचा धार्मिक स्वभाव, अश्वमेध यज्ञ आणि धार्मिक कार्याचे वर्णन.
५. अतिशय उत्तम (प्रिमिअम) कागदाचा वापर आणि मजबूत बांधणी.

Share
![Maharajadhiraj महाराजाधिराज by Samar](http://mehtabookseller.com/cdn/shop/files/Maharajadhiraj1.jpg?v=1732977969&width=1445)
![Maharajadhiraj महाराजाधिराज by Samar](http://mehtabookseller.com/cdn/shop/files/Maharajadhiraj2.jpg?v=1732977969&width=1445)