Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Manthan |मंथन Author: Dr. Janardan Waghmare|डॉ. जनार्दन वाघमारे
Rs. 90.00Rs. 100.00

राज्यसभेचे विद्यमान सदस्य असलेले डॉ. जनार्दन वाघमारे यांचा मूळ पिंड शिक्षणतज्ज्ञाचा आहे. अध्ययन आणि अध्यापन हा त्यांचा जीवनधर्म आहे. त्यांची वृत्ती अंतर्मुख व चिंतनशील आहे. त्यांच्या ह्या चिंतनशील वृत्तीचे दर्शन प्रस्तुत पुस्तकातील विविध लेखांतून सहज होते. डॉ. वाघमारे यांनी साहित्य, समाज, संस्कृती, शिक्षण, प्रशासन, व्यक्ती  आणि विकासविषयक प्रश्न इत्यादी विषयांवर येथे मोकळेपणाने चर्चा केली आहे. ह्या विषयांविषयी कुतूहल असणार्‍या वाचकांना ही चर्चा अधिक उन्नयीत करेल, हे नक्की.

Categories:
Translation missing: en.general.search.loading