Maratheshahiche Sarsenapati Khand 1 to 5 by Prashant Kulkarni मराठेशाहीचे सरसेनापती खंड 1 ते 5 प्रशांत कुलकर्णी
Maratheshahiche Sarsenapati Khand 1 to 5 by Prashant Kulkarni मराठेशाहीचे सरसेनापती खंड 1 ते 5 प्रशांत कुलकर्णी
Couldn't load pickup availability
हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या सरसेनापतींचा हा इतिहास आहे. यात स्वराज्याची पायाभरणी करणारे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे, स्वराज्याचा विस्तार करणारे नेतोजी पालकर आणि साल्हेरच्या मैदानात शौर्य गाजवणारे प्रतापराव गुजर यांचा समावेश आहे. तसेच मुघलांचा थरकाप उडवणारे चौथे सरसेनापती हंबीरराव मोहिते, छत्रपतींना वाचवण्यासाठी धारातीर्थी पडलेले पाचवे सरसेनापती म्हाळोजी घोरपडे, आणि औरंगजेबाच्या सत्तेला पायबंद घालत मुघलांना सळो की पळो करून सोडणारे अद्वितीय सेनापती संताजी घोरपडे व धनाजीराव जाधव यांच्या स्वातंत्र्ययुद्धातील योगदानाची गाथा यात मांडली आहे. याशिवाय, सरसेनापती मानाजी मोरे आणि डभईच्या युद्धासह गुजरात-दिल्लीपर्यंत घोडदौड करणाऱ्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे व दाभाडे घराण्याच्या पाच पिढ्यांचा विस्तृत इतिहास ह्या खंडांमध्ये एकत्र करण्यात आला आहे.
Khand 1| माणकोजी दहातोंडे + नेतोजी पालकर + प्रतापराव गुजर
Khand 2 | हंबीरराव मोहिते + म्हाळोजी घोरपडे
Khand 3 | संताजी घोरपडे
Khand 4 | धनाजीराव जाधव
Khand 5 | मानसिंगराव मोरे + खंडेराव दाभाडे + उमाबाई दाभाडे ( कालखंड - छ.शाहू महाराज )
#swarajya #chtrapati #bookstgram #marathi #Sarsenapati
Share
