Narmade Har Har + Narmada Parikramah - Ek Anandanubhuti | Set of 02 Marathi Books | नर्मदे हर हर ! + नर्मदा परिक्रमा - एक आनंदानुभूती - ०२ मराठी पुस्तकांचा संच
Narmade Har Har + Narmada Parikramah - Ek Anandanubhuti | Set of 02 Marathi Books | नर्मदे हर हर ! + नर्मदा परिक्रमा - एक आनंदानुभूती - ०२ मराठी पुस्तकांचा संच
Regular price
Rs. 774.00
Regular price
Rs. 860.00
Sale price
Rs. 774.00
Unit price
/
per
Narmade Har Har + Narmada Parikramah - Ek Anandanubhuti | Set of 02 Marathi Books | नर्मदे हर हर ! + नर्मदा परिक्रमा - एक आनंदानुभूती - ०२ मराठी पुस्तकांचा संच
नर्मदे हर...! लेखक श्री. चंद्रकांत लोखंडे यांनी पायी पूर्ण केलेल्या नर्मदा परिक्रमेदरम्यान आलेल्या अनुभूतींचे कथन या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. लेखकाने बँकेत ४० वर्षे बैठी नोकरी केली आणि निवृत्तीनंतर सुमारे ३००० किलोमीटरपेक्षा अधिक असलेला हा खडतर प्रवास चालत पूर्ण केला. प्रवासादरम्यान आलेल्या अद्भुत आणि अविस्मरणीय अनुभवांसह अत्यंत खडतर आणि प्रतिकूल हवामानाचा सामना कशा पद्धतीने आणि यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि त्यासाठी नर्मदा मैया कशा प्रकारे साहाय्य करते याचे अत्यंत साध्या पण काळजाला भिडणाऱ्या शब्दांत वर्णन केले आहे. नर्मदा परिक्रमा : एक आनंदानुभूती प्राजक्त प्रकाशन