Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Navya Junyachya Kathavarti | नव्या जुन्याच्या काठावरती Author: Dr. Aruna Dhere|डॉ. अरुणा ढेरे
Rs. 135.00Rs. 150.00

आपल्या भोवतालच्या जगात नित्य नव्या घडामोडी होत असतात. साहित्याच्या, संस्कृतीच्या क्षेत्रांत जे जे घडते, त्याचे संदर्भ समाजाच्या सर्वदूर जगण्यात गुंतलेले असतात; पुढच्या-मागच्या काळांत गुंतलेले असतात. याची जाणीव ठेवून वर्तमान घटनांकडे सजगपणे पाहणारे हे लेखन आहे. संवेदनशील वृत्तीने केलेले लेखन. व्यक्तींचे, प्रवृत्तींचे, घटना-प्रसंगांचे बारकावे टिपत केलेले लेखन. प्रासंगिक सदरांमधून असे दीर्घजीवी लेखन फार कमी वेळा घडलेले दिसते.

Categories:
Translation missing: en.general.search.loading