Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Mitra Joda Lokanna Prabhavit Kara By Dale Carnegie Smita Limaye
Rs. 216.00Rs. 240.00
श्वासाची ऱ्हस्व आणि आणि दीर्घ आवर्तन चालू झाली. शरीर हलकं हलकं व्हायला लागलं. अधांतरी आहोत असे वाटायला लागलं. साधनेचा निखारा फुलायला लागला. शरीर-मनाची ही अवस्था जगन्नाथ कुंटे यांच्या या पुस्तकात वाचायला मिळते. साधेनेचे स्वरूप आणि महत्व पुस्तकातून समजते.

त्याबरोबर स्वत:ला विसरून एका वेगळ्या जगात प्रवेश करण्याचा मार्गही त्यातून समजतो. प्रपंचात राहूनही साधना अगदी सहजतेने करता येते, ती कशी साध्य करायची ती समजते. साधनामार्गाच्या प्रवासाचे हे अनुभवकथन आहे. समाजात फसवेगिरी खूप आहे, बुवाबाजी खूप चालते. अशा वेळी खरे गुरु मिळणे कठीण असते. मात्र गुरु शोधत बसू नका, वेळ आली की ते समोर येतीलच, असे ही कुंटे सांगतात.
Categories:
Translation missing: en.general.search.loading