Skip to product information
1 of 1

No Excuses ( Marathi ) by Brian Tracy स्वयंशिस्तीची शक्ती : सबबी सांगणे सोडा

No Excuses ( Marathi ) by Brian Tracy स्वयंशिस्तीची शक्ती : सबबी सांगणे सोडा

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यातील तिन्ही प्रमुख क्षेत्रांमध्ये यश कसे मिळवायचे ते दाखवेल, 
ज्यामध्ये तुमची वैयक्तिक ध्येये,व्यवसाय आणि पैशाची ध्येये आणि एकूण आनंद यांचा समावेश आहे.
ABOUT THE AUTHOR(S) Mehta Book Seller
ब्रायन ट्रेसी यांनी आजपर्यंत सहा खंडांतील 80 देशांचा प्रवास केला आहे. ते तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अध्यक्ष आहेत. व्यवसाय, सेल्स, मार्केटिंग, इन्व्हेस्टमेंट, रियल इस्टेट, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि अर्थशास्त्रातील सखोल स्वयंअध्ययनाच्या जोरावर ते 26.50 कोटी डॉलर्सच्या कंपनीचे प्रमुख बनले. त्यानंतर त्यांनी प्रेरणादायी व्याख्यानांच्या, प्रशिक्षणांच्या आणि स्फूर्तिदायक पुस्तकांच्या माध्यमातून करोडो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवलं.

View full details