Skip to product information
1 of 1

North American Indianschya Aswallokkatha |नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा Author: Dr. Arun Prabhune |डॉ. अरुण प्रभुणे

North American Indianschya Aswallokkatha |नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा Author: Dr. Arun Prabhune |डॉ. अरुण प्रभुणे

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
लोकविलक्षण वास्तवातून जन्माला आलेल्या, अद्‌भुतरम्य वाटणार्‍या, नाट्यपूर्ण असणार्‍या अस्वल व मानवाच्या गूढरम्य भावसंबंधांचा शोध घेणार्‍या, त्यांच्या भावनिक गुंतागुंतींचा आविष्कार करणार्‍या, अस्वल आणि स्त्री यांच्या परस्पर आकर्षणाचा तसेच संबंधांचा वेध घेणार्‍या, अस्वलाचे सहृदयत्व व क्रौर्य यांना शब्दरूप देणार्‍या या अस्वललोककथा लोकसाहित्य, समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरतील. अमेरिकन इंडियन्सच्या सर्व जीवनशैलीचे, जीवनव्यवहाराचे, समजुतींचे, संस्कृतीचे, आध्यात्मिक कल्पनांचे, श्रद्धांचे स्वच्छ प्रतिबिंब या लोककथांमध्ये पडलेले आहे. मराठी रसिक-वाचक याचे स्वागत करतील यात शंका नाही
View full details