Skip to product information
1 of 1

Only One clue ओन्ली वन क्लू by Rajendra Bhamare

Only One clue ओन्ली वन क्लू by Rajendra Bhamare

Regular price Rs. 269.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 269.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language

या कथा काल्पनिक नसून सिध्दहस्त अनुभवी तपासी अधिकार्‍याने, कल्पकतेने केलेल्या तपासाच्या सत्यकथा आहेत.
अपराध्याला शोधून काढणे हे जसे तपास अधिकार्‍याचे कार्य आहे तसेच निरपराध्यांचे रक्षण करणॆ हेही त्यांचेच काम होय.
गेल्या चळीस वर्षांपासून ते आजपावेतो गुन्हेगारी क्षेत्राचे बदललेले स्वरूप, चोरी, दरोडा ते सायबर क्राइम या सार्‍यांचा परामर्श घेणारे पुस्तक.
खबरे म्हणजे काय?, इलेक्ट्रॉनिक्स फूटप्रिंटस म्हणजे काय?, पोलीस तपासातील त्यांचे महत्त्व काय असते, हे सांगणारे पुस्तक.
सेवानिवृत्त सहय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
जीवनाला सामोरे जाताना काय सावधानता बाळगावी याचे उत्तर व ज्ञान वाचकांना देणारे हे पुस्तक आहे.

View full details