Skip to product information
1 of 1

Pardi By Priya Shrikant परडी

Pardi By Priya Shrikant परडी

Regular price Rs. 234.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 234.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

ह्या संग्रहात समाविष्ट असलेल्या कथांमधून, मानवी जीवनातील विविध अनुभव आणि संघर्ष उलगडतात... प्रेम, दुःख, आनंद, निराशा आणि आशा यांसारख्या भावनांचा अनुभव घेता येतो. ह्या कथा केवळ एक मनोरंजक वाचन न राहता, त्या मानवी जीवनातील विविध पैलूंचा शोध घेतात. कथा- लेखिकेने ह्या कथा मनापासून लिहिल्या असल्यामुळे त्या खुमासदार तर झाल्या आहेतच पण त्या आपलाही जीवनानुभव समृद्ध करतात. म्हणूनच ह्या कथा वाचकाला स्वतःच्या जीवनातील अनेक गोष्टींशी संबंधित वाटल्या तर नवल नाही. मराठी कथासंग्रहांच्या दालनातील त्यांचे हे पदार्पण स्वागतार्ह ठरावे.

View full details