Skip to product information
1 of 1

Paris Sangrahalayatil Chhatrapati Shivaji Maharaj yanchi bakhar पॅरीस संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांची बखर By Guruprasad Kanitkar, Manoj Dani

Paris Sangrahalayatil Chhatrapati Shivaji Maharaj yanchi bakhar पॅरीस संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांची बखर By Guruprasad Kanitkar, Manoj Dani

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Paris Sangrahalayatil Chhatrapati Shivaji Maharaj yanchi bakhar  पॅरीस संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांची बखर By Guruprasad Kanitkar, Manoj Dani 

पॅरीस संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांची बखर – पॅरिस मधील Bibliothèque nationale de France (BnF) येथील manuscripts department मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही बखर आहे. ही बखर साधारणपणे 1750 सालच्या आसपास लिहिली गेली असावी व ती आज प्रसिद्ध असणाऱ्या सर्व 91 कलमी बखरींची पूर्वसूरी असावी.
छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे. महाराज व सईबाई यांच्यातील संवाद, बोरीची काठी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होती, अफझलखान मारला त्यावेळी कोण लोक हजर होते, विविध साधुसंतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटी असे अनेक बारीक तपशील बखरीत आहेत. संभाजी महाराज रायगडी आले त्यावेळी तिथे असलेले सामान त्यांनी ताब्यात घेतले, त्याची यादीही बखरकाराने दिली आहे

View full details