Your cart is empty now.
Peshave by Shriram Sathe पेशवे श्रीराम साठे
हे पुस्तक म्हणजे पेशवाईचा अतिशय समतोल अभ्यास आहे. ज्यांना पेशव्यांचे गुण आणि दोष यांचा दोन्हींचा सखोल अभ्यास वाचायचा असेल तर हे पुस्तक नक्की संग्रही ठेवावे असे आहे. पण कृपया मनोरंजनाच्या दृष्टीने या पुस्तकाकडे पाहू नये. ही ऐतिहासिक कादंबरी नाही.
Added to cart successfully!