Skip to product information
1 of 1

Pra. Shonku Yanchya Sahas Katha bhag 1 by Satyajit Ray (Marathi) प्रा. शोंकू यांच्या साहस कथा भाग 1

Pra. Shonku Yanchya Sahas Katha bhag 1 by Satyajit Ray (Marathi) प्रा. शोंकू यांच्या साहस कथा भाग 1

Regular price Rs. 113.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 113.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

लहान मुलांचं कल्पनाविश्व हे अचाट असतं याची अगदी नेमकी जाणीव असलेले दिवंगत लेखक, दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या तीन दीर्घ कथांचा पहिल्या भागात समावेश आहे. न्यूटन नावाच्या मांजरासोबत राहणारे शास्त्रज्ञ शोंकू बालवाचकांच्या मनाचा ठाव घेतात.

View full details