Skip to product information
1 of 1

Pratishodh (प्रतिशोध)

Pratishodh (प्रतिशोध)

Regular price Rs. 207.00
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 207.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

आपल्या माणूस जेव्हा अकल्पितपणे एखादया विलक्षण संकटात सापडतो, जीव धोक्यात येतो, आणि मत्यू आ वासून समोर उभा राहतो, तेव्हा त्याची जगण्याची इच्छा विलक्षण प्रबल बनते. त्याच्यातील साहसप्रवत्तीच त्याला संकटावर मात करण्याची शक्ती देते. या पुस्तकातील सर्व सत्यकथांमधील संकटात सापडलेल्या माणसांनी धैर्य आणि इच्छाशक्ती यांच्या बळावरच संकटावर मात केली आहे.

View full details