Purnachandra Tejaswi Yanchya Nivadak Katha By Uma Kulkarni पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा
Purnachandra Tejaswi Yanchya Nivadak Katha By Uma Kulkarni पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा
Couldn't load pickup availability
कथा लिहिताना लेखक भोवतालचे जग त्यातून व्यक्त करतो. प्रत्येक घटनेशी त्याचा संबंध नसला तरी त्या वाचनीय असतात. कन्नड लेखक पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथांमध्ये निसर्ग वन्यजीव यांचे संदर्भ येतात. त्यांच्याभोवती एखादी घटना गुंफलेली असते. कारण ते स्वतः त्यांनी अनुभवलेली आहे. याचा प्रत्यय 'पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा' या संग्रहातील कथांमधून येतो. तेजस्वी हे माणूस वेल्हाळ असल्याने त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या माणसांचे प्रतिबिंब या कथांमधून पडते. कथेतील प्रत्येक मध्यवर्ती भूमिकेला स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे. त्यातून ते माणसाच्या जीवनातील वास्तव्य मांडतात. ते वाचून मन सुन्न होते. वाचकांना विचार करायला लावणाऱ्या या कथांची मांडणी खुसखुशीत भाषेत असल्याने त्या वाचताना आपणही त्यातील एक भाग होतो. याचा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे.
Share
