1
/
of
1
Pushpanjali By Pushpa Nade पुष्पांजली
Pushpanjali By Pushpa Nade पुष्पांजली
Regular price
Rs. 342.00
Regular price
Rs. 380.00
Sale price
Rs. 342.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पुष्पांजली ही पुष्पा नडे यांच्या संघर्षाची कहाणी आहे. समाजाच्या तथाकथित चौकटीत न बसणाऱ्या स्त्रीने सामाजिक क्षेत्रात उमटवलेला ठसा यामधून दिसतो. पुष्पा नडे यांच्या अनन्यसाधारण कार्याचा चढता आलेख या पुस्तकात मांडला आहे. त्यांनी स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी केलेले काम वाचकाला थक्क करते.
Share
