1
/
of
1
Ramayanatil 51 Prernadayi Jivansutre by Navnath Jagtap रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे
Ramayanatil 51 Prernadayi Jivansutre by Navnath Jagtap रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Ramayanatil 51 Prernadayi Jivansutre (रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे )
रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर मानवाच्या आदर्श जीवनाचे शाश्वत तत्वज्ञान आहे. " रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे" या पुस्तकात प्रभू श्रीरामांच्या मर्यादा, सीतेची पावित्र्यपूर्ण शक्ती, हनुमानाची निष्ठा आणि लक्ष्मणाची समर्पित वृत्ती यातून जीवनाचे गूढ उलगडले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नसून, संकटात स्थैर्य देणारी आणि यशाच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. सध्या पण प्रभावी भाषेत मांडलेले हे जीवनसूत्र वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याच्या विचारांना परिपक्वता आणि जीवनाला एक उच्च मुल्ल्यांची दिशा देतात.
लेखक: नवनाथ जगताप, आरती साठे
प्रकाशक: रुद्र पब्लिशिंग हाऊस
Share
