Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ratnapanchak | रत्नपंचक   by AUTHOR :- Narayan Dharap
Rs. 225.00Rs. 250.00

पंतांनी आसूड डाव्या हातात आवळून धरला, उजवा हात टेबलाकडे नेला, टेबलावर बोटांनी चाचपून ती लाकडी लांब टोकदार सुरी हातात घेतली. ती सुरी त्यांनी हवेत उंच धरली आणि ओठांनी एक क्लिष्ट (पण विलक्षण प्रत्ययकारी शक्तीने भरलेला) शब्द उच्चारून शरीरातला सर्व जोर एकवटून ती सुरी खाली जमिनीवर उसळणार्‍या, वळवळणार्‍या, बदलत्या, प्रवाही, भयानक आकाराच्या केंद्रात खुपसली.

Translation missing: en.general.search.loading